Friday, June 12, 2026 11:09:26 PM
राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना वैभव सूर्यवंशीने या हंगामात 16 सामन्यांत तब्बल 776 धावा कुटल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले.
Jai Maharashtra News
2026-06-06 19:23:16
आयपीएलमधील त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याला थेट भारतीय संघात (Team India) स्थान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
2026-06-04 18:09:41
2026-06-04 18:07:33
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल जिंकून इतिहास रचला.
Avantika Sanjay Parab
2026-06-01 15:08:32
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, जी वेळीच लक्षात आली. सर्व खेळाडूंना तात्काळ बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
Shamal Sawant
2026-06-01 08:22:00
आयपीएलचे विजेतेपद पटकावल्याबद्दल आरसीबीला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये मिळाले आहेत.
2026-06-01 06:53:42
Rashmi Mane
2026-05-31 22:59:22
आयपीएलमध्ये फलंदाजांचे वाढते वर्चस्व पाहता सचिन तेंडुलकरने मोठे नियम बदल सुचवले आहेत.
2026-05-31 18:15:50
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.
2026-05-31 14:21:28
आज आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडणार असून विजेत्या संघाला ट्रॉफीसह खास बक्षीस रक्कम देखील दिली जाणार आहे, तसेच उपविजेत्या संघाला देखील कोट्यवधी रुपये मिळेले.
Prachi Nate
2026-05-31 11:18:48
आज आयपीएल 2026 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
2026-05-31 09:05:22
विनेशला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही. महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.
2026-05-30 18:04:05
आयपीएल 2026 क्वालिफायरच्या दोन्ही सामन्यात साई सुदर्शनकडून एकच चूक झाली ज्यामुळे तो बाद झाला. जर अंतिम सामन्यात त्याने ही चूक केली तर ती गुजरात टायटन्सला भारी पडू शकते.
2026-05-30 13:17:14
आयपीएल 2026 हंगामाच्या क्वालिफायर 2 मध्ये वैभव सूर्यवंशीने 47 चेंडूंत 96 धावांची धमाकेदार खेळी करून गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला.
2026-05-30 12:41:59
बईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटातून हँड ग्लोज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
2026-05-30 07:36:59
आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर-2 म्हणजेच सेमी फायनल सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर पार पडला. यावेळी राजस्थानच्या एका चुकीमुळे पूर्ण सामना फिरला.
2026-05-30 06:26:29
IPL 2026 च्या दुसऱ्या 'क्वालिफायर' लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
2026-05-29 23:46:39
आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौ फ्रँचायझीने तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून रिषभ पंतला आपल्या संघात सामील केले होते.
Amrita Joshi
2026-05-29 17:36:05
लवकरच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
2026-05-29 16:32:28
बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACSU) सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी घातली आहे.
2026-05-29 14:36:15
दिन
घन्टा
मिनेट