Sunday, April 12, 2026 12:02:36 PM
नॅशनल मॉल परिसरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुख्यात गुन्हेगार दिवंगत जेफ्री एपस्टीन यांचा एक वादग्रस्त पुतळा उभारण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2026-03-11 18:34:34
एपस्टाईन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर आणि नवीन कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर, गेट्स यांनी 'गेट्स फाउंडेशन'च्या कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे.
2026-02-25 18:52:37
अटकेनंतर काही तासांतच संबंधित व्यक्तीला चौकशीअंतर्गत सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिकृत निवेदनात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सुरुवातीला जाहीर करण्यात आले नव्हते.
Akshaykumar Bankar
2026-02-20 08:19:37
जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी संबंधित फाईल्समधून समोर आलेले नवीन खुलासे आणि गेट्स यांचे एपस्टाईनशी असलेले संबंध या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
2026-02-17 19:10:13
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर ख्रिसमसच्या निमित्ताने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. या प्रकरणात पुढे आणखी नावे समोर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
Amrita Joshi
2025-12-26 16:11:23
शस्त्र करारानंतर काही तासांतच, पश्चिम लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.
2025-12-24 20:30:14
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने H-1B व्हिसा निवड प्रक्रियेत आमूलाग्र बदल जाहीर केले आहेत. आतापर्यंत या व्हिसासाठी नशिबावर आधारित 'रँडम लॉटरी' काढली जात होती. मात्र, आता..
2025-12-24 19:05:05
जेफ्री एपस्टीन फाईल्समधील काही खुलासे आणि पुराव्यांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप झालेत.
2025-12-24 11:03:35
सखोल तपासणीनंतर कोणतीही सेन्सॉरशिप न करता हा फोटो पुन्हा सार्वजनिक करण्यात आला आहे.
2025-12-22 07:47:56
दिन
घन्टा
मिनेट