कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात प्रस्तावित टोरंट प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी होत असलेली हानी ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे स्पष्ट केले…