जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करताना हाके यांनी महायुती सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.