Friday, December 05, 2025 01:53:20 AM
राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिक येथील भगूरमधील प्रचारसभेत अजित पवार यांनी भाषणा वेळी असं काही तरी वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थित सर्व जण थक्क झाले.
Jai Maharashtra News
2025-12-01 18:51:11
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी नागपूरमधील पत्रकार क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला.
2025-12-01 17:13:28
महाराष्ट्रात पुढील 48 तासांत तापमान घटणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-01 07:21:54
नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-30 15:03:25
सामान्यतः राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे या बैठकींमध्ये नेहमी दिसतात. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून एकही खासदार उपस्थित नव्हता.
2025-11-30 14:11:54
उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड आणि तपोवन प्रकल्पाबाबतही गंभीर आरोप केले. मी मुख्यमंत्री असताना आरे कारशेडला तत्काळ स्थगिती दिली होती.
2025-11-28 17:25:22
या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
Amrita Joshi
2025-11-27 15:23:40
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.
2025-11-23 19:58:36
राज्यातील अनेक नगरपालिका निवडणुकांमध्ये अशीच राजकीय उलथापालथ दिसून येत आहे आणि चोपडा नगरपालिका त्याला अपवाद राहिलेली नाही.
2025-11-23 16:14:27
कुटुंबकेंद्रित आयोजनामुळे सोहळ्याविषयी उत्सुकता वाढली आहे. साध्या पद्धतीने पार पडणारा विवाह हे विशेष ठरत आहे.
2025-11-23 10:12:52
समाजसेवा आणि नृत्यकलेतील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे मिळालेला हा सन्मान भारतातील तरुण क्षमतांवरील जागतिक विश्वास अधोरेखित करतो.
2025-11-23 09:01:14
चीनसाठी पर्यटक व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करून भारताने जागतिक समीकरणात स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे. या पावलामुळे भारत-चीन संबंध सुधारण्यासही मार्ग मोकळा झाला आहे.
2025-11-23 08:27:57
महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि भाजपच्या अलीकडच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील तणाव स्पष्टपणे जाणवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2025-11-23 07:58:52
महायुती सत्तेत असली तरी त्यांच्या गोटात अंतर्गत नाराजी उसळल्याचे संकेत अधिक बळकट होत आहेत. विशेषत: कोल्हापूरात तर राजकीय पटावर अचानक अशी चाल खेळली गेली आहे की सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
2025-11-20 17:48:45
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल.
2025-11-19 09:14:59
दोन-तीन पक्षांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होणे सामान्य असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद आता अधिक तीव्र झाले आहेत.
2025-11-18 15:29:55
मतदान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, राज्यातील तीनही टप्प्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2025-11-18 11:10:37
सर्वत्र बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गडबड सुरु असताना महायुती सरकारने असा डाव टाकला आहे.
2025-11-18 09:19:57
मोहोळ यांनी मीडिया समोर स्पष्ट केले, 'या प्रकरणात माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा सहभाग नाही. प्रत्येक समाजाचे गुरू वंदनीय असतात. त्यांच्या दर्शनासाठी मी येथे आलो आहे.
2025-10-25 18:56:55
एकनाथ शिंदे यांच्या मध्यरात्री दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीतील तणाव, जागावाटप आणि नाराज गटांच्या समन्वयावर नवी चर्चा सुरू झाली आहे. मोदी–शाह भेटीत निर्णायक निर्णयांची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-10-25 13:09:28
दिन
घन्टा
मिनेट