Thursday, December 11, 2025 02:23:22 AM
मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतील 17 पालिकांच्या हद्दीतील 38 प्रभागांची निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. छाननी टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध हरकती नोंदवल्या होत्या.
Akshaykumar Bankar
2025-12-01 08:42:47
राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-11-29 16:25:49
बिहारमध्ये नीतीश कुमार पुढील महिन्यात कॅबिनेट विस्ताराची तयारी करत असून जेडीयूच्या सहा आणि भाजपच्या तीन रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.
2025-11-29 13:51:59
मराठवाड्यात ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन भडकले असून कोयता बंद, वाहतूक ठप्प आणि कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संघर्ष समितीने योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे
Avantika Sanjay Parab
2025-11-29 13:05:27
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महत्त्वाचे विधान केले असून त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
2025-11-17 12:32:46
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचली नसल्याने नाराजी व्यक्त करत सरकारला चांगलचं धारेवर धरलं. शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल, असं दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
2025-11-08 15:36:54
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारने पॅकेज दिलं, पण शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं? जी जमीन पावसाने खरडून गेली, तिच्यासाठी शेतकरी आज माती मागत आहेत. त्यांना ती मातीच मिळत नसेल, तर पुढच्या पायऱ्या कशा होणार?
2025-11-03 13:10:36
सणासुदीनंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होते.
2025-11-02 14:34:50
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेती आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
2025-10-31 07:49:57
दिवाळीपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
Ishwari Kuge
2025-10-26 09:06:30
दिवाळीच्या सणात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-10-21 19:06:33
गेल्या 10 वर्षांपासून अडकलेल्या बढत्या अखेर शासनाच्या आजच्या आदेशाद्वारे मंजूर केल्या गेल्या, ज्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना सरकारकडून एक प्रकारची 'दिवाळी भेट'चं मिळाली आहे.
2025-10-20 20:04:10
धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात विक्री थांबवून स्टेटस्को आदेश दिला आहे.
2025-10-20 16:38:59
प्राप्त माहितीनुसार, कुत्र्याने परीच्या चेहऱ्यावर चावा घेतला. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास स्थानिकांनी रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती जालना तालुका पोलिसांना दिली.
2025-10-20 16:01:37
दिवाळीनिमित्त पुणे–नांदेडदरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे. 21 आणि 28 ऑक्टोबरला ही रेल्वेसेवा उपलब्ध असेल.
2025-10-20 15:20:23
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
2025-09-30 08:08:56
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जिथे त्यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर परिस्थिती आणि शेतीस झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
2025-09-26 19:55:04
राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाडा तसेच इतर भागांत झालेले मोठे नुकसान आणि पुढेही अतिवृष्टीची शक्यता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
Amrita Joshi
2025-09-26 16:39:50
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा राज्य सरकराने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिवाळीनिमित्त खास बोनस जाहीर केला आहे.
2025-09-26 09:44:22
जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
Shamal Sawant
2025-09-26 09:18:37
दिन
घन्टा
मिनेट