Homeताज्या बातम्याविधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher And Graduate Constituency Election
Live Now
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher and Graduate Constituency Election
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज, 23 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. या निवडणुकीत 182 उमेदवार रिंगणार असून पाच मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), पुणे या मतदारसंघात आज मतदान होत आहे.