घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढीपाठोपाठ आता सीएनजी इंधनाच्या दरातही थेट 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. दसरा आणि नवरात्रीसारखे प्रमुख सण अवघ्या काही दिवसांवर…
पुणे वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसच्या गोदामाचे औषध विक्री-वितरण परवाने अन्न व औषध प्रशासनाने रद्द केल्याची बातमी समोर आली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी असून एका जागेसाठी पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दिवेआगार येथील समुद्रकिनारी आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे मृतदेह पुण्याकडे रवाना झाले
पुण्यात रोहित पवारांच्या समर्थकाने 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.