गुरुवारी विरोधकांनी काढलेल्या मोर्चामुळे आणि नवी दिल्ली परिसरात झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे तब्बल 5,000 हून अधिक प्रवाशांच्या ट्रेन सुटल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.