पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.