mumbai parking

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पार्किंगच्या डोकेदुखीवर महापालिकेचा मास्टरप्लॅन; शहरातील 27 ठिकाणी उभारणार भूमिगत पार्किंग

सध्या मुंबई महापालिकेकडे 37 सार्वजनिक पार्किंग सुविधा आणि 67 ऑन-स्ट्रीट पार्किंग ठिकाणे उपलब्ध आहेत. परंतु, मुंबईतील प्रचंड वाहनसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था फारच अपुरी पडत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number