नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण रंगात आले असतानाच मतदानाला अगदी काही तास शिल्लक असताना कराळे गुरुजी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.