पेपरफुटीचा विषय कायमस्वरुपी संपवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नंदन निलेकणी यांनी मांडलेला हा प्लॅन लागू झाल्यास लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.