Wednesday, December 17, 2025 09:37:19 AM
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Avantika parab
2025-08-04 15:59:57
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिल्याचं समोर आलंय. दिल्लीतील शपथविधीवेळी मोदी-फडणवीस भेटीचा तपशील समोर आलाय.
Manasi Deshmukh
2025-02-24 15:27:07
महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. एकीकडे महायुती सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा.
2025-02-23 15:37:15
शरद पवारांकडून फडणवीस - शिंदे यांचे कौतुक. पवारांनी आरएसएसचेही केले होते कौतुक. पवारांकडून महायुती सरकारचेही कौतुक . पवारांच्या कौतुकाने मविआत अस्वस्थता
2025-02-12 18:48:53
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली.
2025-02-08 18:18:29
महाराष्ट्रात राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे.
2025-02-07 08:27:42
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सोशल वॉर रूम स्थापन केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ही महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-03 11:59:55
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प, दिमाखदार सोहळ्यात स्वीकारली पदाची सूत्रे...
2025-01-21 12:36:40
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये दिड तास चर्चा चर्चा झाल्याचं समोर आलाय.
2025-01-20 15:06:33
संजय राऊतांचा स्वबळाचा नारा पालिका निवडणुकीत ठाकरे गट स्वबळ आजमावणार
2025-01-11 20:12:51
ही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलं होत. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे.. असं साकडं अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला घातलं होत.
2025-01-09 17:23:12
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक जण नाराज असल्याचे समोर आले. त्यातच आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याच पाहायला मिळतंय.
2024-12-23 16:09:48
दिन
घन्टा
मिनेट