ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधकांनी दिल्लीत सलग 3 दिवस जोरदार निदर्शने केली.