साताऱ्यात अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर…