Monday, December 08, 2025 04:31:38 PM
एकीकडे जोरदार पाऊस सुरु असताना उत्तर भारतामध्ये थंड हवेचा जोर हळुहळु वाढत असलेला जाणवतो आहे. अशातच आता अनेक राज्यांच्या हवामानात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.
Jai Maharashtra News
2025-11-26 18:19:38
इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी उद्रेकानंतर राखेचे ढग रेड सी ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. DGCA ने विमान कंपन्यांना उड्डाण मार्ग बदलण्याचे आणि इंजिन सुरक्षिततेची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-25 07:55:47
नेत्रा मंटेना आणि वामशी गदिराजू यांच्या तीन दिवसांच्या लग्न समारंभाला 21 नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि 23 नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात त्यांच्या लग्नाची सांगता झाली.
2025-11-23 14:32:42
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलमधील सर्वात मोठी ट्रेड डील झाली. राजस्थाने संजू सॅमसमसनची ट्रेड डील ही चेन्नईसोबत केली असून चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि सॅम करनला राजस्थानने आपल
2025-11-17 13:00:48
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत NDA प्रचंड आघाडीवर आहे, तर सर्वाधिक चर्चेत LJP(R) प्रमुख चिराग पासवान आहेत. त्यांनी 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेत अप्रतिम पुनरागमन केले.
2025-11-14 14:03:59
देशातील आठ पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू असून तेलंगणातील जुबली हिल्समध्ये काँग्रेसचे नवीन यादव, नागरोटामध्ये BJP च्या देवयानी राणा आणि तारनमध्ये AAP आघाडीवर आहेत.
2025-11-14 12:27:10
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत रोकठोक भूमिका घेतली आहे.
Amrita Joshi
2025-11-07 15:07:23
कामाच्या ताणामुळे कंटाळलेल्या या नर्सने आपल्या रात्रीच्या ड्युटीदरम्यान 10 रुग्णांना प्राणघातक इंजेक्शन देऊन संपवलं. तसेच आणखी 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केला.
2025-11-06 19:27:03
स्थानिक प्रशासनाने पुष्टी करताना सांगितले की, अजूनही काही जणांचा शोध सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी सुमारे 5:15 वाजता विमान लुईसविलेतील मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होनोलुलूकडे निघाले होते.
2025-11-06 12:38:01
32 वर्षीय अमित सेहरा हा एका लहान गाडीवरून भाजी विकतो. तो तब्बल 11 कोटींच्या लॉटरीचा विजेता ठरला आहे. मात्र, इतका पैसा हातात आल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत, हे पाहून लोक सुखावले आहेत.
2025-11-05 20:04:44
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात जयस्वालने चौथ्या दिवशी आपला आक्रमक खेळ कायम ठेवत राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले.
2025-11-04 18:41:39
शनिवारी दुपारी 1 नोव्हेंबर रोजी BookMyShow वर लाईव्ह झाली आणि काही मिनिटांतच संपली.
Shamal Sawant
, Shamal Sawant
2025-11-01 17:25:49
2 नोव्हेंबर महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची कॅप्टन बदलली आहे. कोण आहे ही नवी कॅप्टन?
2025-11-01 14:32:57
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यात त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते ICU मध्ये उपचार घेत आहेत.
2025-11-01 09:03:05
दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून दोन मोठे बदल लागू – BS-IV वाहनांना प्रवेशबंदी आणि सायबर फसवणुकीच्या प्रकरणांत तत्काळ e-FIR दाखल करण्याची सुविधा सुरू.
2025-11-01 08:29:41
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यूएईच्या ताब्यात दिले आहे. IMF कर्जफेडीसाठी मालमत्ता विक्रीचा मार्ग स्वीकारल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.
2025-11-01 07:29:10
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक केली आहे. राजस्थानमधील कुख्यात टोळीशी सिकंदर शेखचे संबंध असल्याचं समोर आलं आहे.
Apeksha Bhandare
2025-11-01 06:50:29
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात वातावरण तापले आहे. हॉटेल मालक दिलीप भोसले आणि त्यांच्या मुलाने बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले.
2025-10-30 08:24:51
टेलरने वेळेत ब्लाउज तयार केला नाही आणि नंतरही डिलिव्हरी करण्यातही विलंब केला. अखेर लग्नाची तारीख उलटून गेली आणि महिलेला ब्लाउज न मिळाल्याने तिने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
2025-10-29 18:15:15
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाहांनी दरभंग्यात विरोधकांवर वंशवादाचा आरोप केला. केंद्राच्या विकास प्रकल्पांसह सीता मंदिराचाही उल्लेख केला.
2025-10-29 15:57:01
दिन
घन्टा
मिनेट