पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत लाव रे व्हिडिओ दाखवला.
पुण्यातील रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार टीका केली.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत तिखट आणि एकेरी भाषेत शब्दांचा प्रहार…
रोहित पवार यांच्या आंदोलनातील सहभागावर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्टंटबाजीसाठी…
पुण्यात रोहित पवारांच्या समर्थकाने 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाचा उल्लेख करत रोहित पवारांनी सरकारकडे सरसकट मदतीची मागणी केली. तर जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही…
आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री का करत आहेत असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आज छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बॅरिकेट्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात आल्यावरुन आमदार रोहित पवारांनी…
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात MPSC विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार…