Friday, December 12, 2025 06:30:53 AM
लाडकी बहीण योजनेत 26 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी आढळल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-12-11 21:19:08
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे-सेट जगातील सर्वात लांब (10 डबे) आणि सर्वात शक्तिशाली हाइड्रोजन रेल्वे आहे.
Amrita Joshi
2025-12-11 17:53:56
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा परिसरात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने प्रतिबंधित ई-सिगारेट (व्हेप) ओढल्याचा गंभीर आरोप उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
Jai Maharashtra News
2025-12-11 13:15:17
बायोमायनिंग प्रकल्पात 58 लाख टन कचरा हटवला असून उरलेला कचरा पुढील वर्षभरात संपेल. नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-11 12:42:27
सिल्कऐवजी पॉलिस्टर दुपट्टे देवस्थानाला पुरवून तब्बल 54 कोटींचे नुकसान झाले. ACB कडे तपास सोपवण्यात आला असून, या आधीही देवस्थानमध्ये लाडू व परकामनी प्रकरणांचे वाद सुरू आहेत.
2025-12-11 12:01:36
अंधेरी एमआयडीसी परिसरात व्यावसायिकाला ‘यूएसडीपी’ नावाच्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 90.20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
2025-12-11 11:29:43
या प्रकरणातील मुख्य आरोपी मानले जाणारे क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे.
2025-12-11 11:17:45
रायगड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच, आता त्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-12-10 16:23:18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत आरोप केला की, 'अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामसेवकांना फॉर्म भरण्याचे अवास्तव टार्गेट देण्यात आले.
2025-12-10 15:52:32
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ स्वीकारण्यास नकार दिला.
2025-12-10 14:59:16
माजिवडा व कापूरबावडीमार्गे पर्यायी मार्ग खुला असून दुरुस्तीमुळे कोंडी कमी होऊन पुढील काळात प्रवास सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
2025-12-10 14:12:31
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपींनी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडसह पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांकडून दुग्ध व्यवसायात आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
2025-12-10 13:41:51
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातीलच एका शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांच्या संगनमतामुळे झाल्याचा सनसनाटी दावा केला आहे.
2025-12-10 07:45:07
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेली शीतल तेजवानी आता रणबीर कपूरविरुद्ध भाडेकरार भंगाचा आरोप करत 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे.
2025-12-10 07:20:13
शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारला परवडणारी आहे की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
2025-12-07 19:51:23
उदयपूरमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरदिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.
2025-12-07 19:48:17
सेबीचा मुख्य आरोप हा आहे की, कोर्सच्या नावाखाली अनरजिस्टर्ड गुंतवणूक सल्ला दिला गेला आणि सोशल मीडिया तसेच मार्केटिंगच्या माध्यमातून चुकीचे वातावरण तयार केले.
2025-12-07 19:12:29
पूर्वी फसवणुकीनंतरची पहिली तीन तासांची वेळ महत्त्वाची मानली जात होती. पण आता UPI व तत्काळ पेमेंट प्रणालीमुळे काही सेकंदांत पैसे अनेक खात्यांत फिरतात.
2025-12-07 16:41:06
मतदार याद्यांमधील गैरव्यवस्था, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
2025-12-06 20:25:07
शेअर बाजार नियामक सेबीने आर्थिक प्रभावक अवधूत साठे, त्यांची पत्नी गौरवी साठे आणि अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTAPL) यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
2025-12-05 19:25:58
दिन
घन्टा
मिनेट