राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या प्रकृतीबाबत…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे