Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सहामाही परीक्षा संपल्यानंतर कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील कृष्णा निशांत चाळसे या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.…