Thursday, January 22, 2026 02:43:56 AM
काळखैरेवाडी येथील माळरानावर सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Shamal Sawant
2026-01-19 17:38:18
चौथीतला मुलगा मोबाईलवर रील्स पाहता पाहता अचानक जग सोडून गेला या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोक याबद्दल तर्क-वितर्क करत आहेत.
Amrita Joshi
2026-01-07 13:17:10
साथीदार सिप्रियानने चुकून गोळी लागल्याचा दावा केला असला तरी घटनास्थळावरील परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते.
Akshaykumar Bankar
2025-12-06 12:07:59
विवाहित महिला दीपांशीचा संशयास्पद मृत्यू; हुंडाबळीचा आरोप, सासर फरार, पोलिस तपास सुरू, परिसरात खळबळ.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 16:49:35
दिल्लीतील वसंत विहार येथे उद्योगपतीच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
2025-11-30 12:57:37
गौरी यांची आई अलकनंदा पालवे यांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट आरोपांची सरबत्ती केली.
Jai Maharashtra News
2025-11-25 20:00:42
पीडित मुलगा घराबाहेर खेळत असताना शेजाऱ्याच्या घरातून अचानक पिट बुल डॉग बाहेर आला आणि त्याने मुलावर हल्ला केला. हा मुलगा सध्य गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे.
2025-11-25 15:02:33
आसाममधील एका प्रसिद्ध महिला पत्रकाराचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लग्नाला केवळ 10 दिवस उरलेले असताना असा मृत्यू चटका लावून जाणारा आहे.
2025-11-25 12:35:03
अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत आहे. तर, पंकजा मुंडे यांनी हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
2025-11-23 19:27:14
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-25 07:41:36
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी आग्रहाची मागणी आमदार संजय कुटे यांनी केली आहे.
2025-07-02 19:03:09
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
2025-04-22 15:38:14
दिन
घन्टा
मिनेट