छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस 1 च्या पुनर्विकाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे कामकाज हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकण्यात आलेला…