आज सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असून त्याचा परिणाम संध्याकाळीही दिसत आहे, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे.