मानसिक तणाव, भ्रामक कल्पना आणि कथित भीतीदायक स्वप्नांच्या जाळ्यात अडकून एकाच घरातील 3 सख्ख्या भावांनी अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत आपलं आयुष्य संपवले आहे.