Monday, March 09, 2026 05:44:43 PM
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केल्याने रिक्षा व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Jai Maharashtra News
2026-03-09 16:02:02
राज्याच्या परिवहन विभागाने थकीत ई-चलान (E-Challan) दंडाच्या रकमेत तब्बल 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा मंजूर झाल्यास राज्याचा अडीच हजार कोटींचा महसूल बुडणार आहे.
Amrita Joshi
2026-03-09 12:41:50
कंपनीने या आदेशाशी असहमती दर्शवत न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली असून व्यवसायावर मोठा परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-08 11:25:25
आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर पेटला असून जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेल बाजारावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-08 11:01:34
मुंबईच्या जीवनवाहिनीत नव्याने दाखल झालेल्या भुयारी 'ॲक्वा लाईन'ला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी, स्टेशनबाहेर पडल्यानंतरच्या प्रवासाचे गणित मात्र फिस्कटले आहे.
2026-03-08 10:44:39
.त्यावेळी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
Shamal Sawant
2026-03-05 20:15:57
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाला (Local Manufacturing) मोठी चालना दिली आहे. सरकारच्या या धोरणांमुळे लॉजिस्टिक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहेत.
2026-03-05 20:04:08
भारतीय पोलीस सेवा म्हणजे प्रतिष्ठा आणि जबाबदारीची महत्त्वाची सरकारी सेवा मानली जाते.
2026-03-05 12:22:15
नव्याने बांधलेला पूल तयार असूनही अप्रोच रोड अपूर्ण असल्याने बंद आहे. या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
2026-03-05 11:47:57
सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2026-03-05 11:19:47
ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या दंडाच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-05 11:04:13
राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे.
2026-03-03 06:55:18
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारने आता नवी डेडलाईन निश्चित केली आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
2026-03-02 19:32:59
दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या 'मेट्रो लाइन 9' च्या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून, हा मार्ग आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.
2026-03-02 13:55:54
राज्यात हवामानात सतत बदल होत असून मार्चमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा IMD चा इशारा आहे.
2026-03-02 10:08:25
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2026-03-02 08:46:00
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा शिमग्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला आहे.
2026-03-02 08:21:49
कामगार मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याच्या कामात मग्न असताना अचानक हा स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण कारखान्याला आगीने वेढले.
2026-02-28 17:03:48
साध्या बसेसच्या मार्गांमध्ये बदल केला जाणार असून काही मार्गांवरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये केला जाणार आहे.
2026-02-28 15:28:16
नासाच्या मते, आकाश निरीक्षकांसाठी एकाच वेळी इतके ग्रह चमकताना पाहण्याची ही एक दुर्मिळ संधी असेल.
2026-02-28 14:33:05
दिन
घन्टा
मिनेट