Tuesday, June 09, 2026 01:52:28 PM
एका तरुणीचा मृतदेह पाच दिवस घरातच पडून राहिल्यानंतर संशयित आरोपी तिच्या भावाने घरातच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-14 13:37:53
1 मे पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3 नवीन शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-04-14 13:25:45
पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून दोन आरोपींना अटक केली असून, मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे.
2026-04-14 13:12:14
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकाकडून भाविकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
2026-03-13 12:59:51
दरवर्षी श्रावणात लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरात येत असतात. पण गर्दी इतकी असते की दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत राहावं लागतं.
Apeksha Bhandare
2025-07-27 07:52:38
दिन
घन्टा
मिनेट