Saturday, June 01, 2024 04:59:50 AM
20
भारतात अठराव्या लोकसभेसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवार १ जून २०२४ रोजी होणार आहे. या टप्प्यात लोकसभेच्या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे.
Thursday, May 30 2024 09:45:01 PM
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले.
Thursday, May 30 2024 07:59:05 PM
'एनसीसी महाराष्ट्र'ला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन येथे 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्र' समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले
Thursday, May 30 2024 07:02:12 PM
राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार २१ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार
Thursday, May 30 2024 06:41:37 PM
मध्य रेल्वेने गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.
Thursday, May 30 2024 06:12:31 PM
पुण्यातील अपघातप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांसह एका शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Thursday, May 30 2024 05:30:53 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Wednesday, May 29 2024 10:46:34 PM
अजित पवार यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
Wednesday, May 29 2024 10:11:35 PM
मनोज जरांगे यांचे आरक्षणाचे आंदोलन भरकटले आहे. हा आरोप मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला.
Wednesday, May 29 2024 05:19:00 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. माफी मागा नाहीतर कारवाई केली जाईल; असा इशारा नोटीसद्वारे मुख्यमंत्र्यांनी राऊतांना दिला आहे.
Wednesday, May 29 2024 04:27:36 PM
ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्याच ठिकाणी राशपच्या जितेंद्र आव्हाडांनी धक्कादायक वर्तन केले. जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला.
Wednesday, May 29 2024 03:34:11 PM
विधान परिषदेसाठी महायुतीत साठमारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Tuesday, May 28 2024 09:04:15 PM
छत्तीसगडमधील दंतेवाडात सुरक्षा पथकाने पंधरा नक्षलवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सात महिला नक्षलवादी आहेत.
Tuesday, May 28 2024 08:59:03 PM
पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील भोसरीमधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.
Tuesday, May 28 2024 07:20:05 PM
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुण्यातील पोर्शे अपघातावर पक्षाच्यावतीने भाष्य केले.
Tuesday, May 28 2024 06:41:02 PM
शरद पवारांच्या विश्वासू आणि राशपच्या युवा नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयीची नाराजी जाहीर करत पक्ष सोडला.
Tuesday, May 28 2024 05:24:49 PM
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Tuesday, May 28 2024 04:21:29 PM
डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांची हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे.
Tuesday, May 28 2024 04:10:41 PM
पोर्शे अपघात प्रकरणात नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे. ज्या पोर्शे गाडीची वाहतूक पोलिसांकडे नोंदणी झाली नव्हती ती गाडी एकपेक्षा जास्त वेळा रस्त्यावर आली होती आणि चालवली गेली होती.
Monday, May 27 2024 04:13:11 PM
उष्माघाताचा धोका ओळखून प्रशासनाने राज्यातील अकोला आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे.
Saturday, May 25 2024 09:45:36 PM
दिन
घन्टा
मिनेट