ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना हे त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केले. खरं तर, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत.ज्यात राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
द्रौपदी मुर्मूंनी एक्सवर व्यक्त केला शोक
Deeply saddened by the passing of veteran actor Shri Nana Patekar. Through his powerful and deeply evocative performances, he brought to life a wide range of human experiences. He portrayed characters that left a lasting imprint on the hearts and minds of people. His commitment to social service reflected his concern for the underprivileged. His passing is a great loss to Indian cinema. I extend my heartfelt condolences to his family and admirers. — President of India (@rashtrapatibhvn) October 8, 2026
Few actors possessed the intensity, individuality and unmistakable presence that Shri Nana Patekar Ji had. He brought remarkable versatility and creativity to every role and gave us characters that will be remembered for generations. He was also admired for his frank and forthright views, never hesitating to express what he believed in. Shri Nana Patekar’s contribution to Hindi and Marathi cinema was immense. His passing leaves a deep void. My condolences to his family, friends and countless admirers. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) October 8, 2026
“एकनाथ शिंदे काय म्हणाले”
काय म्हणाले ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”
”संजय राऊत” यांनी व्यक्त केली भावना
नाना पाटेकर हे अजब रसायन होते, ते वरून कितीही अवघड,ओबडधोबड वाटत असले तरी त्यांच्या आता एक हळवा माणूस सदैव समाजाला आपले अस्तित्व दाखवत असे, तो नट म्हणून तर मोठा होताच पण माणूस म्हणून देखील उत्तुंग होता, नाटक,साहित्य,काव्य,सर्वत्र त्याचा संचार होता,त्यांच्या जाण्याने मी अस्वस्थ आहे, अंकुश पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे, माझ्या गंभीर आजारपणात जवळ जवळ रोज चौकशी करून धीर आणि मार्गदर्शन देणारा नाना सदैव स्मरणात राहील, मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपट सृष्टीत दादा सारखे वावरले,बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती, नाना पाटेकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि जय महाराष्ट्र! — Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2026
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Nana Patekar is no more. I have lost not merely an exceptional artist, but an extraordinary human being and a dear friend , someone whose warmth and affection touched everyone around him. We spoke just eight days ago. I could never have imagined that it would be our last conversation. His last words to me were: “Love you, Bala.” Those words will stay with me for the rest of my life. Some people leave behind memories. A few leave behind a part of themselves in our lives. Nana was one of them. Goodbye, my friend. You will be deeply missed, and forever remembered. — Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 8, 2026
राहुल गांधीनी एक्सवर केली भावना व्यक्त
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। अपने अभिनय और किरदारों से उन्होंने भारतीय सिनेमा पर और दर्शकों के दिलों में एक अमिट छाप छोड़ी है। इस पीड़ा के समय में मेरी गहरी संवेदनाएं उनके शोकाकुल परिजनों, मित्रों और समर्थकों के साथ हैं। https://t.co/viL4KsVYhI — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 8, 2026
Jai Maharashtra Marathi News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.