जळगाव हादरलं! भीषण अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा अंत; अवघ्या काही क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जळगाव हादरलं! भीषण अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा अंत; अवघ्या काही क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
Jalgaon Accident

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन लहान मुलांचा समावेश असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number