मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत असतानाच भांडुप रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुप स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लोकल पकडण्यासाठी जात असताना एका युवकाचा एसी ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
बातमी अपडेट होत आहे.