HomePhoto GalleryAstrologyशारदीय नवरात्री स्पेशल! पहिल्या चार माळांना कोणत्या देवीची पूजा करावी? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व
शारदीय नवरात्री स्पेशल! पहिल्या चार माळांना कोणत्या देवीची पूजा करावी? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व
शारदीय नवरात्री स्पेशल! पहिल्या चार माळांना कोणत्या देवीची पूजा करावी?
पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी, घटस्थापनेचा मुहूर्त कोणता, पूजेचे साहित्य, मंत्र आणि नैवेद्य याबद्दल जाणून घ्या.
1 / 3
नवरात्रीची तिसरी माळ चंद्रघंटा मातेला समर्पित असते. देवीचे हे स्वरूप शक्ती, शौर्य, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक मानले जाते.
2 / 3
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी कुष्मांडा ही संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी आदिशक्ती आहे