Avantika Sanjay Parab

गजबजलेल्या बालिकाश्रम रोडवर रक्तरंजित घटना! 55 वर्षीय व्यक्तीवर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

अहिल्यानगरच्या बालिकाश्रम रोडवर 55 वर्षीय रविंद्र चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला.

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! छाननीनंतर 7 उमेदवार बाद, आता मैदानात किती उमेदवार?

पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी अर्जांची छाननी पूर्ण झाली.

ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा? राज्यात पुन्हा पावसाची चिन्हं; विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा, IMD अलर्ट

महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.

नवरात्रीचा उपवास करताय? ‘या’ 9 चुका टाळा; देवीची साधना करताना काय कराल, काय टाळाल?

नवरात्रीच्या उपवासात आहारासोबत आचरणाचेही काही नियम पाळले जातात. कोणते पदार्थ खावेत, काय टाळावे आणि देवीची पूजा कशी करावी, जाणून घ्या महत्त्वाच्या नियमांबद्दल.

पुणे पोलीस दलात खळबळ! राहत्या घरी पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं; परिसरात शोककळा

पुण्यात खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सचिन सुर्वे यांनी राहत्या घरी जीवन संपवल्याची घटना समोर आली.

आधी ओला कॅब बुक करायचा, मग चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायचा; अखेर साहिल पोलिसांच्या ताब्यात

कल्याणमध्ये ओला कॅब बुक करून चालकाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या साहिल पटेलला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली.

पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून वाद विकोपाला; मालकाने इंडियन ऑइल अधिकाऱ्याला जागीच संपवलं, हिंगोली हादरलं

हिंगोलीतील चोंढी येथे पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून झालेल्या वादात इंडियन ऑइलचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला.

आज ‘या’ राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी संधी; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

6 ऑक्टोबर 2026 चे राशिभविष्य जाणून घ्या. आज काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत संधी मिळू शकते, तर काहींनी खर्च व नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक…

हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी

हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाला नकार दिल्याचा राग! क्लासला जाताना भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर हल्ला; आरोपीला जमावाने शिकवला धडा

नांदेडच्या भाग्यनगर परिसरात शिकवणीसाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने हल्ला केला.

अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये माईकवरून वाद; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अकोल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये माईकवरून हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

‘नॅचरल डेअरी’वर FDA ची मोठी कारवाई! तपासणीत गंभीर नियमभंग उघड; परवाना तात्काळ निलंबित

वैजापूरच्या नॅचरल डेअरीवर FDA ने कारवाई करत अन्न परवाना निलंबित केला

राम शिंदेंची ऐनवेळी माघार; अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नेमकं कारण काय?

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय…

उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने! भाजपच्या चॅलेंजला कमलेश निकमांचं प्रत्युत्तर; समर्थकांसह महापालिकेत शक्तिप्रदर्शन

उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजप वाद चिघळला; कमलेश निकम यांचे समर्थकांसह महापालिकेत शक्तिप्रदर्शन

तमाशाचा नाद, कर्जाचा डोंगर अन् सोन्याची लालसा! माजी सरपंचासह वृद्ध महिलेच्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं

बारामतीच्या शेरेवाडीत दोन वृद्ध महिलांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा आरोप असून विकास लडकतला ताब्यात घेण्यात आले आहे

‘ही बंडखोरी नाही, हा शिक्षकांचा अधिकार…’ सचिन सानपांचा अपक्ष लढण्याचा निर्णय; पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार देणार असताना शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक सचिन सानप अपक्ष लढणार आहेत

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number