अडवाणी यांची प्रकृती बिघडण्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी, म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.