Apollo Hospital ICU

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; ICU मध्ये उपचार सुरू, रुग्णालयातून मोठी अपडेट समोर

अडवाणी यांची प्रकृती बिघडण्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी, म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number