मराठी कलाकारांच्या अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर होते, तर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अनेकदा टीव्ही मालिकांमधून होताना दिसते.