सरकारी नोकरीसाठी धडपडणारे हजारो तरूण आजुबाजूला दिसतात. अशाच हजारो तरुणांची एक प्रातिनिधीक गोष्ट "कोलंबस" (Columbus) या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.