रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी ट्रिगर वनमध्ये तीन, तर ट्रिगर टूमध्ये तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले होते.