Monday, December 08, 2025 09:22:48 AM
सीड क्वालिटी दरात दीड हजारांची वाढ झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-08 08:30:01
शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारला परवडणारी आहे की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
Amrita Joshi
2025-12-07 19:51:23
वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्श्यासंबंधीचा नवीन निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
2025-12-07 14:34:57
29 आमदारांचा निकष कोणत्याही पक्षाकडे नसल्याने पद रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनात जमीन घोटाळे, कर्जमाफी आणि महिला सुरक्षेसारखे मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत.
2025-12-07 13:28:01
पुढील हप्ते थांबू नयेत यासाठी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना तातडीने डिजिटल पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
2025-12-07 12:50:27
कोकणच्या मातीत आणि हवामानात घडलेला हा आंबा कोकणाची एक वेगळीच ओळख राखतो. मात्र ‘कोकण हापूस’ या जगप्रसिद्ध आंब्याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनावर आता नवे वादंग निर्माण झाले आहे.
Prachi Nate
2025-12-06 15:53:14
शेअर बाजार नियामक सेबीने आर्थिक प्रभावक अवधूत साठे, त्यांची पत्नी गौरवी साठे आणि अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTAPL) यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
Jai Maharashtra News
2025-12-05 19:25:58
अनेकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही कर परतावा मिळत नाही किंवा मिळण्यास उशीर होतो. तर, हा रिफंड अडकण्याची काही विशिष्ट तांत्रिक कारणे असू शकतात.
2025-12-05 18:30:43
नारायणगावजवळ 18 वर्षीय युवकावर बिबट्याने झडप घालत जखमी केले. ड्रोन तपासणीत परिसरात तीन बिबटे फिरत असल्याचे समोर आले आहे.
2025-12-05 12:52:47
सध्याच्या लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दर खरेदी करणाऱ्यांसाठी काहीसे दिलासादायक झाले आहेत. जाणून घेऊ, याची कारणे..
2025-12-05 12:38:20
अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारची 'वर्षभरातील उपलब्धी' असा उपरोधिक उल्लेख करत एक्सवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली.
2025-12-05 12:37:28
सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.
2025-12-05 12:17:27
सेबीने गंभीर अनियमितता आढळल्यानंतर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीवर 601 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस दिली आहे. नोंदणी नसताना गुंतवणुकीचे थेट सल्ले दिल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
2025-12-05 09:22:29
केळी शेतकऱ्यांना फक्त 50 पैशांचा दर मिळत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
Avantika Sanjay Parab
2025-12-05 06:37:09
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यांसारख्या प्रमुख संघटनांनी एकत्र येत या बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
2025-12-04 15:43:10
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.
2025-12-04 12:11:53
बंगालच्या उपसागरातील दितवा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात तापमानात अचानक घसरण झाली आहे. राज्यात पुन्हा गारवा वाढत असून अनेक भागात सकाळ-संध्याकाळची थंडी तीव्र होत आहे.
2025-11-30 11:07:57
रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा पीकविम्याकडे कल मोठ्या प्रमाणात घटल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अंतिम मुदती जवळ येत असताना विभागाने शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
2025-11-30 07:32:10
राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.
2025-11-29 16:25:49
बिहारमध्ये नीतीश कुमार पुढील महिन्यात कॅबिनेट विस्ताराची तयारी करत असून जेडीयूच्या सहा आणि भाजपच्या तीन रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.
2025-11-29 13:51:59
दिन
घन्टा
मिनेट