दिल्ली आणि मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली.