Tuesday, March 10, 2026 05:51:38 AM
तज्ज्ञांच्या मते, आरोग्यदायी जीवनशैली ही अशा समस्यांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.
Akshaykumar Bankar
2026-03-09 13:30:18
जपानमध्ये पिकणारे युबारी किंग खरबूज जगातील सर्वात महाग फळ मानले जाते.
Avantika Sanjay Parab
2025-12-19 15:11:28
जसजसे तापमान खाली जाते, तसतसे गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या दुखापतींच्या ठिकाणी पुन्हा वेदना सुरु होतात. अनेकदा याचे कारण लक्षात येत नाही.
Amrita Joshi
2025-11-23 20:09:26
हिवाळ्यात काही पदार्थ आहारात घेतल्याने सर्दी-खोकला, अपचन आणि थकवा वाढू शकतो. थंड पेये, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर टाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते.
2025-11-17 20:39:27
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी आरोग्य सुधारण्यासाठी तीन सोप्या आणि दररोज अंगीकारता येणाऱ्या सवयींचा सल्ला दिला आहे. या छोट्या बदलांनी ऊर्जा, पचन आणि फिटनेसवर मोठा परिणाम होतो.
2025-11-17 16:05:34
पुरेशी झोप न मिळाल्यास अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. जर वारंवार सलग 24 तास जागरण होत असेल, तर काय होऊ शकते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..
2025-11-15 18:23:04
हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी आणि इम्युनिटी मजबूत करण्यासाठी हर्बल टी हा उत्तम पर्याय आहे. अदरक, तुळस, लवंग, हळद यांसारख्या नैसर्गिक हर्ब्समुळे सर्दी-खोकला टाळण्यातही मदत होते.
2025-11-10 16:01:50
शरीराला सक्रिय आणि उत्साही ठेवण्यासाठी यंदाच्या थंडीच्या दिवसांत आहारात समाविष्ट करता येणाऱ्या पाच प्रकारच्या खास पौष्टिक लाडूंच्या सोप्या पाककृती आणि त्यांचे फायदे जाणून घेऊ..
2025-11-09 18:39:26
हवामान बदलामुळे सर्दी खोकला आणि नाक बंद होण्याचा त्रास वाढला आहे अशावेळी घरातल्या साध्या सामग्रीतून बनणारे हे आयुर्वेदिक उपाय शरीराला नैसर्गिक संरक्षण देतात आणि इम्युनिटीला मजबूत करतात
2025-11-08 13:56:06
पोषक तत्वांनी समृद्ध, आवळा अनेक आरोग्य फायदे देऊ शकतो. पण तुम्ही कधी आवळा पाणी प्यायले आहे का? जर नसेल, तर आवळा पाण्याची रेसिपी आणि ते पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-11-05 16:21:08
लोणचं चव वाढवतं पण चुकून साठवण चुकीची झाली तर बोटुलिझमचा गंभीर धोका संभवतो. काचेची स्वच्छ बरणी, तेल आणि सिरक्याचं प्रमाण योग्य ठेवून लोणचं सुरक्षितरीत्या खावं
2025-11-04 13:43:34
सामान्यपणे मुलांना घाम येत नसला तरी, जर तुमच्या बाळाला वारंवार आणि प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते. जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
2025-11-03 18:05:32
तुरीची डाळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. तुरीमध्ये प्रथिनांसह अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. तुरीच्या डाळीबद्दल काय म्हणता येईल? या तुरीशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे.
2025-11-02 13:16:59
रायपूरमध्ये ‘दिल की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हृदयशस्त्रक्रिया झालेल्या मुलांशी संवाद साधला. आरोग्य, योग आणि देशसेवेचा संदेश दिला.
2025-11-02 12:21:59
दह्यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दह्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.
2025-11-01 09:19:49
हिवाळ्यात लसणाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक चमत्कारिक फायदे मिळू शकतात.
2025-10-31 09:35:15
तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की कांद्यावर काळे डाग दिसतात? लोक अनेकदा या डागांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा वापर सुरू ठेवतात.
2025-10-30 10:46:40
सकाळी उठल्यानंतर कोणती फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते हे जाणून घ्या. योग्य फळांचा योग्य वेळी सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.
2025-10-30 08:40:47
निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य असलेल्या खास सवयींबद्दल आपण जाणून घेऊया. या सवयी स्वतःच्या जीवनात पाळत असल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर आर्थर ब्रूक्स यांनी म्हटले आहे.
2025-10-29 19:23:40
अंजीर हे एक असे फळ आहे, जे चव आणि पौष्टिकतेमध्ये उत्कृष्ट मानले जाते. अंजीरमध्ये असलेले फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून मजबूत करतात.
2025-10-29 11:27:42
दिन
घन्टा
मिनेट