आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांची धडकी भरवणारी आणि मैदानावर आपल्या नेतृत्वाची छाप पाडणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर काल भावुक झालेली पाहायला मिळाली.