Saturday, March 07, 2026 05:42:24 AM
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला विजयी मिळवत दिमाखात सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता पाकिस्तानसह पाच संघांवर टांगती तलवार आहे.
Prachi Nate
2026-02-16 19:22:50
सूर्यकुमार यादव याने भारत सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. अंतिम निर्णयाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-07 14:14:26
या सामन्याची क्रेझ इतकी असते की, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी ब्रँड्सना 25 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात.
2026-02-02 13:46:49
टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेश संघाची हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2026-01-27 17:07:21
या निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली असून, स्पर्धेतील सहभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आयसीसीने नियमांचे पालन करण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
2026-01-25 13:28:07
दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डमध्येही या विषयावर मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. एक गट भारतात संघ पाठवण्याच्या पूर्णपणे विरोधात असून कोणत्याही तडजोडीस तयार नाही.
2026-01-09 13:49:35
टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने ICC कडे भारतातील काही सामने अन्य ठिकाणी घेण्याची विनंती केली आहे.
2026-01-06 08:59:27
2025 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता फलंदाज सर्वश्रेष्ठ ठरला?; 2025 मध्ये एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा किती ? जाणून घेऊया
Ayush Yashwant Shetye
2025-12-29 18:19:32
विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा दिली. विराटने आपल्या कठोर मेहनत, उत्कृष्ट फिटनेस आणि जबरदस्त जिद्दीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Amrita Joshi
2025-11-05 12:29:01
स्मृती मानधनाने विराट कोहलीचा 12 वर्षे जुना विक्रम मोडला. यासह स्मृती भारतीय क्रिकेट इतिहासातली सर्वांत जलद शतक ठोकणारी क्रिकेटपटू बनली आहे.
2025-09-20 21:09:09
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-14 19:51:35
दिन
घन्टा
मिनेट