मोठी बातमी! अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; सेंट्रल पार्क येथील आंदोलकांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर

दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आहे.

मोठी बातमी! अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; सेंट्रल पार्क येथील आंदोलकांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर
abhijeet dipke cjp protest

नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आयोजित सीजेपीच्या लेहरा दो तिरंगा या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी सेंट्रल पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र जमले असून दिल्ली पोलिसांनी फौजफाटाही तैनात केला आहे.

हेही वाचा : भाजपला मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम; आमदार फुटीच्या चर्चांना उधाण

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number