Maharashtra Crime News

आधी विष घेतलं, नंतर स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं, पण निर्दयी पतीने पायऱ्यांवरच…, पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू; पतीला अटक

नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीकडून स्वत:च्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून आणि फ्लॅट दीराच्या नावावर करण्याच्या कारणातून सतत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचं समोर आलं…

“मुलगी वाईट वळणावर गेली होती, तिच्या कृत्यांना वैतागूनच…” जन्मदात्याचा लेकीला संपवल्यानंतर जबाब समोर; पण शेजाऱ्यांनी सांगितलं भलतचं…

साताऱ्यात एका शिक्षकानेच आपल्या स्वतःच्या अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅट घालून तिचा निर्घृण हत्या केली होती. दरम्यान आता या घटनेत मोठी अपडेट समोर…

गोडीगुलाबीने बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते व्हिडिओ बनवले अन्…; ‘त्या’ मागणीसाठी विद्यार्थ्याने प्रोफेसरलाच ब्लॅकमेल केलं

नाशिकमध्ये प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करून 5 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली असून माजी विद्यार्थ्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रग्सच्या ओव्हरडोसने पोरगं जमिनीवरचं तडफडतं राहिलं! मालाडमध्ये 20 वर्षीय तरुण जिवानिशी गेला

मुंबईच्या मालाडमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. नशेच्या ओव्हरडोसमुळे एका 20 वर्षीय तरुणाचा तडफडून मृत्यू झाला आहे.

तिच्या प्रेमाची अशी परतफेड! पत्नीला मारहाण करत केलं असं काही…; अख्खं गावं रडलं

Nagpur Crime News : संशय हा सुखी संसाराचा खरा शत्रू ठरतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.…

जेवणासाठी घरी आला अन् सासूचे 4 लाख घेऊन पसार! संभाजीनगरात जावयाकडूनच सासूची फसवणूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याचे कडे बनवून देण्याच्या बहाण्याने जावयाने सासूकडून 4 लाख 3 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. यापैकी 2 लाख 78 हजार रुपये अद्याप परत…

हिमाचलमध्ये भयंकर कांड करून मुंबईच्या दिशेने निघाले; वाटेत भूक लागताच एक चूक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Crime News : एका गंभीर हत्याकांडाचा धागा थेट जळगावपर्यंत पोहोचला. हिमाचल प्रदेशात हत्या करुन मुंबईच्या दिशेने येत असलेल्या चार आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं…

बीडमधील धक्कादायक घटना! पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून तीन विद्यार्थी अचानक बेपत्ता; रात्रीच्या जेवणानंतर…

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील फुले पिंपळगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात राहणारे तीन विद्यार्थी अचानक…

अमरावतीत कॉलेज कॅम्पसमध्ये थरार! विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने वार; भरदुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

अमरावती शहरात कॉलेज विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला झाल्याची आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी रोडवरील प्रो.…

हल्लेखोर आला, महिलेवर गोळी झाडली अन्…. शिरूरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार!

Shirur News : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारेगाव येथे अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना…

नाशिकमध्ये अघोरी प्रकार; तरुणीचं ते सत्य समजताच 40 दिवस डांबून ठेवलं, कुटुंबाच्या अपरोक्ष झटपट साखरपुडा उरकला, घाटावर नेऊन…

आजारपण व कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका गरीब मजूर कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची…

एक-दोन नव्हे तब्बल तीन वेळा चिमुकल्या जीवाचा सौदा! जन्मदात्यांनी त्याच पैशांतून घेतले दागिने अन् मोबाईल

छत्रपती संभाजीनगरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या दांपत्यांनी चक्क एका महिन्याच्या बाळाचा 1.20 लाखांत सौदा केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number