Saturday, March 07, 2026 05:48:19 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, बाधित 436 कुटुंबांना देवनार येथे हक्काची जागा देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Jai Maharashtra News
2026-03-05 19:30:24
येत्या रविवारी, 8 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त विशेष 'पर्यटन बससेवा' आयोजित करण्यात आली असून, केवळ 500 रुपयांत पुणे शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवता येणार आहे.
2026-03-05 18:29:00
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी संवाद आणि कूटनीतीवर भर दिला. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेचा संदेश दिला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-05 14:42:55
राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात पोहोचले आहेत. पार्थ पवार यांच्या या अनपेक्षित एन्ट्रीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
2026-03-05 14:34:53
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2026-03-05 14:12:10
प्रलंबित आणि रिक्त घरे रद्द करून त्यांची नव्याने पारदर्शक सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2026-03-05 13:48:57
एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये पहाटे लागलेल्या आगीत 29 दुचाकी जळून खाक झाल्या.
2026-02-15 11:02:22
विजेत्यांना तीन ते चार वर्षांत स्लॅबनुसार रक्कम भरण्याची मुभा मिळणार असून सुरुवातीला केवळ 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2026-02-15 10:28:02
येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळातर्फे आणखी 3,000 घरांची नवीन लॉटरी काढली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
2026-02-11 16:50:50
यावेळी म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. एकूण 4,186 घरांसाठी 2,58,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते.
2026-02-08 15:49:36
आज पुन्हा वाहन चालकांना वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे.
2026-02-06 09:38:00
तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
Shamal Sawant
2026-02-06 08:05:45
खेड तालुक्यातील कोरेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला.
Prachi Nate
2026-02-06 07:57:02
प्रवाशांना अवघ्या काही सेकंदात तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी स्थानकांवर 325 नवीन 'ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स' (ATVM) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-03 12:28:44
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा पार्थ पवारांसाठी वापरण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
2026-02-03 12:16:56
5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार असून 12 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज, अनामत रक्कम आणि ‘बुक माय होम’ प्रक्रियेद्वारे घर निश्चित करता येणार आहे.
2026-02-03 11:55:55
तीन हजार घरांची लॉटरीकाढण्याची तयारी सुरू केली आहे.
2026-01-26 08:58:18
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने चालवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
Amrita Joshi
2025-12-12 18:25:29
राज्यात सुमारे 45 हजार रोजगार निर्माण होणार असून AI Hub, क्लाउड आणि डेटा सेंटर विकासावरही सविस्तर चर्चा झाली. लवकरच राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांचा MoU होणार आहे.
2025-12-12 14:11:01
दोन लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी सुरू असल्याने सोडत काही दिवसांनी पुढे ढकलावी लागली असून, ती 16 किंवा 17 डिसेंबरला घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
2025-12-12 13:19:23
दिन
घन्टा
मिनेट