चौफेर वाढणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी गुरुवारी तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मिरा-भाईंदर हे मूळचे आगरी, कोळी आणि मराठी बांधवांचेच…