सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला आहे.