MLC Results Live Updates

सतिश चव्हाण आपली आमदारकी राखणार? पवार आणि शिंदेंच्या उमेदवारांचं आव्हान; मतपत्रिकेचे 80 टक्के काम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील निकालाच्या पहिल्याच फेरीत मोठ्या मतांनी विजय मिळेल, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

मतमोजणी केंद्रावर गोंधळ! आठ मतपेट्यांना अधिकृत सीलचं नाही; मविआ उमेदवाराने नोंदवला आक्षेप, नेमकं काय घडलं?

मतमोजणी सुरू असतानाच आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप नोंदवला.

विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल! 5 जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की महाविकास, आघाडी कोण बाजी मारणार?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 78 जागांपैकी 5 जागांसाठी ही द्विवार्षिक निवडणूक होत आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे या जागांवर…

बंडखोरांचं ग्रहण, अमरावतीत कोणाचं पारडं जड? महायुती-मविआमध्ये मुख्य लढत

अमरावतीमध्ये महायुतीचे किरण सरनाईक विरुद्ध काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यात अटीतटीची थेट लढत पाहायला मिळेल.

मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, काँग्रेस सत्ता राखणार? की भाजपचा होणार आमदार?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 64.76 टक्के मतदान झाले आहे. अंतिम निकालासाठी मतमोजणीच्या सर्व फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number