अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करत या क्यूट कपलावर आणि जुळ्या बाळांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.